STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

धुकं...( चारोळी.)

धुकं...( चारोळी.)

1 min
771

धुकं असे दाटले की

वाटते आकाश आले खाली !

जणू वसुंधरेने आपल्यावर

सफेद शाल पांघरली....



साहित्याला गुण द्या
लॉग इन