देवस्थान....( चारोळी.)
देवस्थान....( चारोळी.)
1 min
351
म्हणतात महाडचा वरदविनायक
इच्छा पूर्ती करणारा !
म्हणून लाखो करोडो
भाविकांत श्रध्दास्थान असणारा..