STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

देवदूत ते...( चारोळी.)

देवदूत ते...( चारोळी.)

1 min
507

अत्याचार करतो माणूस

अन् नाव येते गिधाडांवर !

निसर्गाचे ते तर देवदूत

नाही घाव घालीत जीवितांवर...


Rate this content
Log in