STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

देव

देव

1 min
283

देव गाभार्यात नाही 

मन मंदिरात आहे

अपार त्याची शक्ती

तो कणा कणात वाहे


Rate this content
Log in