डोलारा (चारोळी)
डोलारा (चारोळी)
1 min
2.8K
घरातच बंदिस्त राहून
सांभाळा डोलारा ह्या जीवनाचा
महामारीशी मुकाबला करून
कठीण काळ निभावून न्यायचा