STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

ढग जमले...( चारोळी.)

ढग जमले...( चारोळी.)

1 min
347

म्रुगाची चाहूल लागताच

ढग जमले आकाशी !

सरून जाईल उकाडा जेव्हा

पाऊसधारा भेटतील मातीशी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन