दाट धुके...( चारोळी.)
दाट धुके...( चारोळी.)
1 min
1.8K
गुलाबी गुलाबी थंडी
अन् दाट धुके !
सुंदर निसर्ग अदा
बाकी सर्व फिके...
गुलाबी गुलाबी थंडी
अन् दाट धुके !
सुंदर निसर्ग अदा
बाकी सर्व फिके...