चुलीवरच्या...( चारोळी.)
चुलीवरच्या...( चारोळी.)
1 min
473
बाजरीची भाकर
आई करे चुलीवर !
जीव सारा लावे
गोडी उतरे तीवर...
बाजरीची भाकर
आई करे चुलीवर !
जीव सारा लावे
गोडी उतरे तीवर...