STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

चिंगारी

चिंगारी

1 min
428

कोर पापणीची हळूच भरून आली

दुख सरींत अश्रूंच्या चींब चींब नहाली

संपता संपेना ही रात्र अंधारी

तू असतांना तू सांभाळे मला गं

आता वणव्यात बदलते छोटीशी चिंगारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन