STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

चिंब

चिंब

1 min
310

काळरात्र संपली

माझी पहाट झाली

मग मी चिंब चिंब रे

तूज प्रेमात नहाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन