छेड शब्दांना
छेड शब्दांना
1 min
493
रिमझिम पाऊस पडतांना
आठवण तुझी आली
पाण्यासवेत सरींच्या
आसवे ही विसावली
शब्दांना हळूच छेडतांना
आठवण तुझी आली
मी पुन्हा अश्रुंच्या
सरींत न्हाऊन गेली