छातीठोकपणे...( चारोळी.)
छातीठोकपणे...( चारोळी.)
1 min
269
ताकाला जाऊन
भांडे कां लपवायचे !
जे सत्य आहे ते
छातीठोकपणे सांगायचे...
ताकाला जाऊन
भांडे कां लपवायचे !
जे सत्य आहे ते
छातीठोकपणे सांगायचे...