चॅटींग (चारोळी)
चॅटींग (चारोळी)
1 min
355
चॅटींगच्या माध्यमातून
मोबाईलवर चालतात गप्पा
जणू मैत्रीच्या मार्गावरील
तो एक नवीन टप्पा
चॅटींगच्या माध्यमातून
मोबाईलवर चालतात गप्पा
जणू मैत्रीच्या मार्गावरील
तो एक नवीन टप्पा