STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

2  

Vishal patil Verulkar

Others

चारोळी

चारोळी

1 min
151

रंगबेरंगी पतंगानी सजलाय आकाशराजा

पतंगीला जोड आहे घट्ट रेशमचा मांजा

दिवस आला संक्रांतीचा, उगवली नवी पहाट

वैरीपण सोडून मित्रा तू पण तिळगुळ वाट!!


Rate this content
Log in