Pratibha Wath
Others
काळोखाच्या कुशीतून उठून
टाकून दे जुन्या कातीला
जिजाऊ सावित्रीचा कणखर बाणा
हवा नवयुगाच्या प्रवर्तकाला
चारोळी
स्त्री