बुध्दीबळ...( चारोळी.)
बुध्दीबळ...( चारोळी.)
1 min
666
समोरच्याच्याच बळापुढे
आपलेही बुध्दीबळ वापरायचे !
अन् चालीवर चाली रचून
त्याच्यावर मात करायचे...