STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

बस हो म्हण

बस हो म्हण

1 min
288

पापणींच्या झुल्यात 

झुलवेल तुला

हा जीव ओवाळेन तुझ्यावर

तू बस हो म्हण मला


Rate this content
Log in