बंधनं
बंधनं
1 min
369
पाऊल बंधनात रे
बंधने पैंजणाची
काळीज लाजते
लागता चाहूल प्रेमाची
पाऊल बंधनात रे
बंधने पैंजणाची
काळीज लाजते
लागता चाहूल प्रेमाची