STORYMIRROR

Anil Dabhade

Others

1  

Anil Dabhade

Others

बहुजनप्रतिपालक...

बहुजनप्रतिपालक...

1 min
84

नीतिमत्ता अन् न्याय हेच

धोरण अवलंबिले शिवरायांनी!

म्हणूनच बहुजनप्रतिपालक

नाव दिले त्यांना रयतेनी...


Rate this content
Log in