STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

बहर

बहर

1 min
516

वेदनांची उठली लहर

तिच्या नजरेने केला कहर

तिच्या हसण्याचा एक प्रहर

जीवनाला येई बहर


Rate this content
Log in