भक्ती (चारोळी)
भक्ती (चारोळी)
1 min
3.3K
तळीरामांची भक्ती
मनाला खूप भावली
सूर्योदयापूर्वीच त्यांनी
दुकानांपुढे रांग लावली
तळीरामांची भक्ती
मनाला खूप भावली
सूर्योदयापूर्वीच त्यांनी
दुकानांपुढे रांग लावली