STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

3  

Yogesh Khalkar

Others

भीती कोरोनाची

भीती कोरोनाची

1 min
11.9K

कोरोना आहे एक आजार

झाले सर्वजण त्यापुढे बेजार 

सर्वांनी मानली त्यापुढे हार 

घेवून कशी चालेल माघार 


डॉक्टर देतायेत रुग्णांना आधार 

संशोधक करतायेत प्रयत्नपूर्वक विषाणूंवर प्रहार 

सोडू नका कोणी घरदार 

कोरोनामुक्तीचा आहे सारा सार 


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন