भावनांनी...( चारोळी.)
भावनांनी...( चारोळी.)
1 min
239
भावनांनी...
मनुष्य जीवन असे हे
भाव-भावनांनी भरभरुन !
खरे जाणायचे तर
बघा अंतरात वाकून...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.22एप्रिल2019.