भाषेच राजकारण
भाषेच राजकारण

1 min

334
माय मराठी लेकरे तुझी आज नावावरून तुझ्या लढत आहेत
त्यांच्या स्वार्थासाठी ते आता तूझाच बळी देत आहेत
समजून घ्यावे त्यांना की समझवावे काही कळेना
कस थांबवायच हे सारं यावर उपाय काही मिळेना
या सगळ्यातुन स्वतःला आता शकतेस तुच तारु
या भाषेच्या राजकारणात इतर भाषांना नको मारु