भास...( चारोळी.)
भास...( चारोळी.)
1 min
268
भास...
तुझे रोजचे संवाद
कानी गुंजतात !
तू जवळ असल्याचे
जणू भास होतात...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.08 मे 2019.