STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

भार करतो...( चारोळी )

भार करतो...( चारोळी )

1 min
280

बापाच्या खांद्यावर मुलांचा

कितीही पडू दे भार !

अपार मेहनत करून

प्रसंग करतो पार...


Rate this content
Log in