Anil Dabhade
Others
भाग्य...
कैकदा आजमावून पाहिले
पण नाही उजळले भाग्य !
गरीब अन् कष्टकरी
असतात काय त्यासाठी योग्य...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.09 मे 2019.
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...