STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

बावरी

बावरी

1 min
413

मज प्रीत बावरी जशी

राधा अन कृष्णाची

ओढ एवढी घट्ट आहे

जशी प्रीती साता जन्माची


साहित्याला गुण द्या
लॉग इन