STORYMIRROR

Rupali Rane

Others

4  

Rupali Rane

Others

बाप्पा येतोय आपला.....

बाप्पा येतोय आपला.....

1 min
43

Lockdown नशीबी आलं आणि

            वर्क फ्राॅम होम compulsory झालं....


हळूहळू घरकाम काय आणि Office work काय

            सगळच जणू अंगवळणी पडलं...


एव्हाना विसरलेयत सगळे सकाळची 9:12 ची लोकल

            आणि ती मॅनेजमेंटची शकल !!!


आठवतयं का, 

लहानपणी खेळताना घरातच Office-Office उघडून           

            केली होती बाबांची थोडी नक्कल

आता वाटतयं, ती होती Trial

            आणि जे आता घडतयं ते अस्सल !!!


आम्ही-तुम्ही समजून उमजून घेतली जरी परिस्थिती ना

            तरी कुठेतरी विसकळलयं...

भेटीगाठी, नातीगोती, मित्रमैत्रिणी, मजामस्करी !!


            सगळचं अचानक थांबलयं

हो, सुरळीत व्हायला प्रयत्न चालु आहेत,

पण हे प्रयत्न करताना भल्याभल्यांची कमी पडलीय अक्कल....


पण Don't Worry बाप्पा येतोय आपला       

         तो नक्कीच घेऊन येईल काहीतरी शक्कल.

    


Rate this content
Log in