बालपणातच (चारोळी)
बालपणातच (चारोळी)
1 min
168
बालपणात आली वेळ
मोलमजुरी करण्याची
नशीब किती फुटके
हे प्रत्यक्ष बघण्याची
बालपणात आली वेळ
मोलमजुरी करण्याची
नशीब किती फुटके
हे प्रत्यक्ष बघण्याची