बालपण
बालपण
1 min
181
किती सुंदर होते
ते बालपण
निरागस होते
आपले मन
नव्हती कशाची
चिंता
नव्हता काहीही
गुंता
बिनधास्त जगायचो
जीवन
खूपच आनंदी
होते मन
भरभरून जगलो
ते क्षण
परंतु आता येते
खुप आठवण
पुन्हा वाट्याला
येतील का ते क्षण ?
बेचैन होते मन
आतुरतेने वाट
पाहतात जन
परंतु परत
येत नाही क्षण
जे होते
ए -वन !
