अवतारी पुरुष....( चारोळी.)
अवतारी पुरुष....( चारोळी.)
1 min
343
वैदर्भीय शेगाव नगरी
भाविक झाले लाखो गोळा !
अवतारी पुरूषाच्या चरणी
माथा टेकण्या भक्त भोळा.......