STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

असे मोसम...( चारोळी.)

असे मोसम...( चारोळी.)

1 min
208

असे मोसम...


ऊन्हे अन् निवडणूक मोसमाने

राज्य आणि देशात तापली हवा !

दोन्हीकडे शितलता येण्यासाठी

निकाल अन् पाऊस पडायला हवा...



Rate this content
Log in