अन्न हे.....( चारोळी.)
अन्न हे.....( चारोळी.)
1 min
11.9K
अन्न हे पूर्णब्रम्ह आहे
नका करू त्याची नासाडी !
अन्न सुरक्षा दिनी सांगतो
गरज आहे ती उद्याची.............
