STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

अंबरमोती (चारोळी)

अंबरमोती (चारोळी)

1 min
517

आभाळातून कोसळले

पावसा - पावसाचे थेंब !

हिरवीगार होईल धरती

फुटूनी कोवळे कोवळे कोंब


साहित्याला गुण द्या
लॉग इन