Deepti Naykodi
Others
भूल पडावी मज,
त्याक्षणी अशी.
जग न रहावे माझे,
ना माझे नाते त्या जगाशी.
डोळ्यांच्या कडांनी तव भिजावी,
भाव मिळता त्या अश्रूंशी.
अन् आठवणींची पाखरे उडावी,
मनाच्या त्या निरभ्र आकाशी.
नवरात्री डायर...
Navratri Diar...
India @75