अक्षयतृतीया ....( चारोळी.)
अक्षयतृतीया ....( चारोळी.)
1 min
12K
शुभमुहूर्ताचा दिवस
असे अक्षयतृतीया !
नवनवे निश्चय करून
जीवन आपले उजळूया......