STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

ऐकू येती (चारोळी)

ऐकू येती (चारोळी)

1 min
2.8K


ऐकू येती तुझे शब्द

मंदिरात गेल्यावर

मग समाधी लागते

रममाण झाल्यावर


Rate this content
Log in