अडीच...( चारोळी.)
अडीच...( चारोळी.)
1 min
375
अडीच या शब्दाने
केवढा घातला घोळ !
अजूनही मुख्यमंत्री कोण
संपला नाही खेळ...
