आयुष्यातील इंद्रधनुष्य
आयुष्यातील इंद्रधनुष्य
1 min
169
आयुष्यातील इंद्रधनुष्य दिसू लागले स्वप्नी
स्वप्नी जे पाहिले झाले क्षणात पूर्ण
पूर्ण होताना पाहताना अश्रू नयनी दाटले
दाटले पुन्हा नवे स्वप्न पाहण्या
