STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

आयुष्याच्या या वळणावर

आयुष्याच्या या वळणावर

1 min
450

आयुष्याच्या या वळणावर

वळणे आलीत क्षणोक्षणी

अन् प्रत्येक वळणांना

सामोरा गेलोही प्रेमानी


Rate this content
Log in