आयुष्य
आयुष्य
आयुष्य खूप सुंदर आहे
पण जगण्याच वळणच वेगळे असते...
जे घडेल ते सहन करायचं असतं
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं...
आयुष्य हे असचं जगायचं असतं...
मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गधं आहे...
सागराकडे अथांगत आहे,
माझ्याकडे काय आहे म्हणून रडायचं नसतं,, अंधाराला जळणारा एक सूर्य कुठेतरी लपला असतो,
आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन...
खरचं आपल्या आयुष्यात माणसे येतात जातात पण त्याच्यां आठवणी स्मरणात राहतात....
आयुष्याच्या चित्रपटाला Once More नाही
हव्या हव्याशा वाटणारा क्षणाला Download ही करता येत नाही
नको नकोशा वाटणारा क्षणाला Delete ही करता येत नाही
म्हणुन भरभरून पूर्णपणे जगा कारण Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही...
आयुष्याच्या वळणार काटे भरपुर असतात..
पण ते बाजुला सारून पुढे जाव लागत...
दुःख तर सगळ्यांनाच असत ....
तरी सुद्धा हसत पुढे व्हाव लागत ...
सुंदर आयुष्य बनवायलाही ...
खडतर प्रवास हा करावा लागतो...
दोन शब्द प्रेमळ बोलुन नाती जपावे लागत...
चुक झाली तर माफी मागुन पुढे जाव लागत...
आहे सर्वांचे आयुष्य एक चित्रपट
कधी कृष्णधवल, कधी रंगीत
ज्यात गुंफली नात्यांची सुंदर रीळ
कधी प्रेमाचे, कधी विरहाचे संगीत...
