आयुष्य
आयुष्य
1 min
377
आयुष्य म्हणजे जीवन
आयुष्य म्हणजे स्पर्धा
आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा प्रवास
सुवर्ण दिवसांची लागलेली आस
आयुष्य म्हणजे जगण्यासाठी सहन केलेले त्रास
दररोज दुर्लक्षित केलेले निरनिराळी भास
आयुष्य एक ध्यास
आयुष्य म्हणजे जिंकण्यासाठी केलेला प्रयास
आणि म्हणूनच आयुष्याची व्याख्या,
सर्वांसाठीच असते खास, सर्वांसाठीच असते खास
