STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

आशा...( चारोळी.)

आशा...( चारोळी.)

1 min
716

आशा अन् निराशा

एकाच नाण्याच्या दोन बाजू !

एकदा इकडे एकदा तिकडे

जसे झुकते तराजू....


साहित्याला गुण द्या
लॉग इन