STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

आरास (चारोळी)

आरास (चारोळी)

1 min
215

पिवळ्या पिवळ्या फुलांची

माळरानी लागली रास

जणू वनरानीच्या स्वागताला

निसर्गाने केली आरास


Rate this content
Log in