STORYMIRROR

Jyoti Malusare

Others

4  

Jyoti Malusare

Others

आपण

आपण

1 min
46

सोन्यासारख्या आयुष्यासाठी,

आयुष्यभर झटतो आपण

सोनं करून आयुष्याचं,

पुन्हा मातीत जातो आपण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Jyoti Malusare