STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

आपलं कुणी

आपलं कुणी

1 min
173

गालात कुणी हसलं पाहिजे

डोळ्यात लाजून वसलं पाहिजे

परक्यांची ही परकी दुनिया

आपलं कुणी वाटलं पाहिजे


साहित्याला गुण द्या
लॉग इन