आनंद....( चारोळी.)
आनंद....( चारोळी.)

1 min

24K
बंदिस्त घरात घेतोय
जुन्या गाण्यांचा आनंद !
अवीट गाणी ऐकून
मन होतेय बेधुंद...............