Priya Pawar
Others
चला करूया एकमेकींना मदत
आणि होऊया प्रगत..
मिटवुया मिळूनी दुनियेतला अंधार
बनुया एकमेकींचा आधार...
नका खेचू एकमेकींना खाली
ही रित पुरानी झाली...
नव्याने ओळख बनवुया
स्वतःच्या हक्कासाठी लढूया....
खरी समाजसेवा
आधार