Priya Pawar
Others
सर्दी ताप खोकला असतील ही लक्षणे
मग टाळा दुर्लक्ष करणे
जाऊन जवळच्या आरोग्य केंद्री
करून घ्यावी तपासणी
पळवून लावण्यासाठी
ही रोगराई जीवघेणी
जपुया जबाबदारीचा ठेवा
हीच तर खरी समाजसेवा
खरी समाजसेवा
आधार